जज- तुम्हाला घटस्फोट का हवाय..?
नवरा- माझी बायको माझ्याकडून खूप कामं करून घेते.. लसूण सोलायला सांगते.. कांदे चिरायला लावते.. भांडी घासून घेते..
जज- मग त्यात काय इतकं..?
नवरा- मला खूप कंटाळा येतो हो.. मला घटस्फोट हवा..
जज- लसूण आधी थोडी गरम करा.. अगदी सहज सोलली जाईल.. कांदे चिरण्याआधी दे फ्रिजमध्ये ठेवा.. मग कांदे चिरताना डोळे झोंबणार नाहीत.. भांडी घासण्याआधी १० मिनिटं ती टबमध्ये ठेवा.. म्हणजे घासताना जास्त त्रास होणार नाही...
नवरा- आलं माझ्या लक्षात.. द्या तो घटस्फोटाचा अर्ज परत...