घरात टीव्हीवर रामायण सुरू होतं..
नवरा- दशरथाला तीन बायका होत्या.. तीन बायका.. तीन लग्न झालं होती त्यांची...
नवऱ्याच्या बोलण्याचा रोख बायकोच्या लक्षात आला.. तीन तीन वेळा नवऱ्यानं तोच उल्लेख केला होता..
बायको- आता थोड्या वेळात महाभारत लागेल.. त्यात द्रोपदीचे ५ पती आहेत...
नवऱ्याची बोलती बंद