नवरा- आज जेवण सासूबाईंनी केलाय ना...?
बायको- कसं काय ओळखलं..?
नवरा- तू जेवण करायचीस तेव्हा काळे केस सापडायचे.. आज सफेद सापडलाय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 08:00 IST
नवरा- आज जेवण सासूबाईंनी केलाय ना...?
बायको- कसं काय ओळखलं..?
नवरा- तू जेवण करायचीस तेव्हा काळे केस सापडायचे.. आज सफेद सापडलाय...