नवऱ्याला रक्तदानाची सवय होती.. तो नियमित रक्तदान करायचा.. नवऱ्याचं विक्रमी रक्तदान होतं.. त्या रक्तदानावेळी बायको उपस्थित होती..विक्रमी रक्तदानानिमित्त रक्तपेढीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं..नवरा-बायको पोहोचले.. रक्तदानानंतर रक्तपेढीनं सत्कार केला.. पण नवऱ्यापेक्षा बायकोचंच जास्त कौतुक..आपलं कौतुक पाहून बायकोला आश्चर्याचा धक्का बसला.. तिनं त्याबद्दल आयोजकांना विचारलं...आयोजक म्हणाले.. अहो तुमच्यामुळेच तर हे शक्य झालं.. तुम्ही रक्त नाही आटवलं.. म्हणूनच तर आम्ही साठवलं...