डॉक्टर- तुमचे ओठ इतके कसे काय जळाले..?
नवरा- ते मी माझ्या बायकोला सोडायला गेलो होतो रेल्वे स्टेशनला.. ती माहेरी जात होती ना...
डॉक्टर- मग चुकून एखादा गरम पदार्थ खाल्ला का स्टेशनवर..?
नवरा- नाही ओ... ती माहेरी जात असल्याच्या आनंदात मी रेल्वेच्या इंजिनाचं चुंबन घेतलं....