बायको- तुम्ही माझा विश्वासघात केलात...
नवरा- पण नेमकं झालं तरी काय..?
बायको- तुमचं आधीच लग्न झालंय.. राणी नाव आहे तुमच्या बायकोचं.. तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून लपवलीत..
नवरा- सासरेबुवांना मी आधीच सांगितलं होतं... तुमच्या मुलीला राणीसारखं ठेवेन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 08:00 IST