बायकोनं घटस्फोट झाला.. नवरा-बायको वेगळे झाले..
घटस्फोटित व्यक्तीला त्याच्या मित्रानं विचारलं, तू फार दु:खात असशील ना..? खूप वेदना होत असतील ना मनाला..?
घटस्फोटित मित्र- नाही रे.. आता मी खूप आनंदी आहे... आधीपेक्षा शंभरपट.. आधी मला दोन माणसांची कामं करावी लागायची... आता एकाच माणसाचं काम करावं लागतं...