नवरा- तू मला जास्त त्रास दिलास तर मी साधू होईन...
बायको- नॉर्मल साधू की नागा साधू..?
नवरा- का..?
बायको- नॉर्मल साधू बनणार असाल तर मी तुमची पॅकिंग करेन..नवरा- आणि नागा साधू बनलो तर..?
बायको- मग कसली पॅकिंग... फटाफट कपडे काढा आणि निघा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 08:00 IST