झंप्या क्रिकेट खेळून घरी येतो…
बाबा : किती रन्स बनवल्यास?
झंप्या : ट्रिपल सेंच्युरी व्हायला…
२९९ रन्स बाकी होत्या
आणि मी आऊट झालो.
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 16:29 IST
झंप्या क्रिकेट खेळून घरी येतो…
बाबा : किती रन्स बनवल्यास?
झंप्या : ट्रिपल सेंच्युरी व्हायला…
२९९ रन्स बाकी होत्या
आणि मी आऊट झालो.