एक तरुणी मंदिरात गेली.. लग्नासाठी ती देवाला साकडं घालत होती.. थोडी लाजत होती..तरुणी- देवा, मला माझ्यासाठी काही नको.. माझ्या आईला अतिशय गुणी, शांत, समजूतदार जावई मिळू दे..तिची इच्छा देवानं ऐकली... तिच्या लहान बहिणीचं अतिशय चांगल्या मुलाशी लग्न झालं..
म्हणून प्रार्थना करताना ओव्हर ऍक्टिंग करू नये... देव सगळं बघत असतो..