रमेश- प्रेम प्रकरण आणि लग्नात काय फरक असतो..?
सुरेश- प्रेम प्रकरण म्हणजे बसमधला प्रवास आणि लग्न म्हणजे विमान प्रवास...?
रमेश- म्हणजे रे...?
सुरेश- प्रेम प्रकरण बस प्रवासासारखा असतं.. कंटाळलास, वैतागलास तर मध्ये उतरायची सोय आहे... तू बसमधून मध्येच उतरू शकतोस... विमानातून उतरू शकतोस का...?