वयात आलेला मुलगा लग्नास तयार होईना.. आई, वडील, नातेवाईक समजावून थकले.. पण मुलगा ऐकेना...
एकदा वडिलांनी मुलाकडे लग्नाचा विषय काढला..
वडील- नेमका प्रॉब्लेम काय आहे तुझा..?
मुलगा- मला महिलांची भीती वाटते..
वडील- मग तर तू नक्की लग्न कर..
मुलगा- म्हणजे..?
वडील- लग्न झाल्यावर तू एकाच महिलेला घाबरशील.. बाकीच्या तुला आपोआप चांगल्या वाटू लागतील...