मुलगा- बाबा, मला खूप वैताग आलाय...
वडील- काय झालं बाळा..?
मुलगा- सतत आईची परवानगी घ्यावी लागते.. कुठेही जाताना आईला विचारावं लागतं...
वडील- अरे बाळा तू अजून लहान आहेस ना.. म्हणून आई तसं वागते..
मुलगा- आईला न विचारता बाहेर जाऊ शकेन इतका मोठा मी कधी होणार?
वडील- अरे इतका मोठा तर अजून मी पण झालो नाहीए...