नवरा ऑफिसमधून घरी आला.. बायको उदास होती...
नवरा- काय झालं तुला..? अशी उदास का...?
बायको- आजचा दिवसच खराब आहे.. सकाळी आईंसोबत भांडण झालं... ऑफिसमध्ये गेले.. बॉससोबत वाद झाला.. त्यांनी नोकरीवरून काढलं.. ऑफिसवरून येताना कारला अपघात झाला.. आणि आता..
नवरा- आता काय..?
बायको- विष पिऊन मरणार होते... त्यासाठी कोल्ड्रिंकमध्ये विष मिसळलं... पण ते आल्या आल्या तुम्हीच प्यायलात...