चंगू एका लग्नात जेवण करत असतो....
मंगू : एक तास झाला बे अजून जेवतोयेस तू…
अजून किती हादडशील...?
चंगू : मी पण कंटाळलोय बे... अजून ३ तास जेवायचंय रे...
मंगू : ३ तास, कशाला रे...?
चंगू: ही बघ पत्रिका, यात जेवणाची वेळ ७ ते ११ लिहिलीये.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 14:50 IST