ती - आपण कुठे चाललोय ?
तो - अगं, लाँग ड्राईव्हवर…
ती - (लाडात) मग, आधी का नाही सांगितलंस
तो - मलाही आताच समजलं गाडीचे ब्रेक फेल झालेत ते
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 08:26 IST
ती - आपण कुठे चाललोय ?
तो - अगं, लाँग ड्राईव्हवर…
ती - (लाडात) मग, आधी का नाही सांगितलंस
तो - मलाही आताच समजलं गाडीचे ब्रेक फेल झालेत ते