गर्लफ्रेंड (नाराजीच्या सुरात)- इतका उशीर का झाला..? कधीपासून वाट बघतेय..
बॉयफ्रेंड- बॉसनं थांबवलं होतं.. त्यांच्यासोबत डिनर करत होतो..
गर्लफ्रेंड- काय खाल्लं..?
बॉयफ्रेंड- शिव्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 08:00 IST