गण्या बस स्टॉपवर उभा होता,
एक मोटर सायकल स्वार त्याच्यापाशी आला..
आणि त्याने विचारले,
“लिफ्ट हवी आहे का?”
‘गण्या : ”नो थँक्स! माझे घर तळमजल्यावरच आहे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 16:46 IST
गण्या बस स्टॉपवर उभा होता,
एक मोटर सायकल स्वार त्याच्यापाशी आला..
आणि त्याने विचारले,
“लिफ्ट हवी आहे का?”
‘गण्या : ”नो थँक्स! माझे घर तळमजल्यावरच आहे!