नवरा-बायकोमध्ये कडाक्याचं भांडण झालं...
बायको बाजारात गेली आणि विष घेऊन आली..
नवऱ्यासोबतच्या वादाला कंटाळलेली बायको विष प्यायली...
मात्र तिचा मृत्यू झाला नाही.. ती आजारी पडली...
ते पाहून नवरा प्रचंड भडकला...
संतापलेला नवरा म्हणाला, तुला शंभरवेळा सांगितलंय वस्तू खरेदी करताना जरा बघून घेत जा.. आता पैसेही गेले आणि कामही झालं नाही...