दात दुखत असल्याने झंप्या डॉक्टरकडे जातो…
डॉक्टर : काय ओ... कुठला दात दुखतोय?
झंप्या : तुमची फी कमी करणार असाल तर सांगतो.
नाहीतर स्वत: शोधा…
डॉक्टर अजून दात शोधतोय…
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 17:31 IST
दात दुखत असल्याने झंप्या डॉक्टरकडे जातो…
डॉक्टर : काय ओ... कुठला दात दुखतोय?
झंप्या : तुमची फी कमी करणार असाल तर सांगतो.
नाहीतर स्वत: शोधा…
डॉक्टर अजून दात शोधतोय…