डॉक्टर : तुमच्या मिस्टरांना आरामाची गरज आहे.
मी या झोपेच्या गोळ्या देतोय.
बायको : या गोळ्या त्यांना कधी द्यायच्या?
डॉक्टर : या त्यांच्यासाठी नाहियेत. तुमच्यासाठी आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 15:56 IST