बाई : डॉक्टर अहो डॉक्टर….
माझ्या नवऱ्याने चुकून पॅनकार्ड गिळलंय...
काही तरी करा हो पटकन...
डॉक्टर : शांत व्हा... आधी त्यांना आधारकार्ड पण गिळायला सांगा...
दोन्ही लिंक झाल्याशिवाय काही करता येणार नाही.....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 4:22 PM