पत्नी – आपण लपाछपी खेळूया
मी लपते आणि तुम्ही मला शोधायचं...
जर मी सापडले. तर आपण शॉपिंगला जायचं
आज दोन दिवस झाले बायको स्वतः नवऱ्याला इकडे तिकडे शोधत फिरतेय.
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 17:11 IST
पत्नी – आपण लपाछपी खेळूया
मी लपते आणि तुम्ही मला शोधायचं...
जर मी सापडले. तर आपण शॉपिंगला जायचं
आज दोन दिवस झाले बायको स्वतः नवऱ्याला इकडे तिकडे शोधत फिरतेय.