बायको- अहो, आपण एसी लावूया ना...
नवरा- हिवाळ्यात कशाला हवाय एसी..?
बायको- अहो, छान गरम हवा मिळेल ना..
नवरा- एसी आणि गरम हवा..? डोक्यावर पडली का तू..?
बायको- अहो, आपण एसी उलटू लाऊ.. थंड हवा बाहेर, गरम हवा आत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 16:05 IST