नवरा बायको बोलत बसलेले असतात..
बायको - अहो मला सांगा, जेवण कसं झालंय…?
नवरा - अगं काय गं.. तू पण ना…
भांडणासाठी कारणच शोधत असतेस....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 16:43 IST
नवरा बायको बोलत बसलेले असतात..
बायको - अहो मला सांगा, जेवण कसं झालंय…?
नवरा - अगं काय गं.. तू पण ना…
भांडणासाठी कारणच शोधत असतेस....