मराठी जोक : बायकोनं फ्लाईट मोडवर टाकला मोबाईल आणि..... By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 15:52 ISTहसा पोट धरुन...मराठी जोक : बायकोनं फ्लाईट मोडवर टाकला मोबाईल आणि.....नवरा- तू रडतेस कशाला..?काय झालंय..?बायको- मी मोबाईल फ्लाईट मोडवर टाकलाय आणि तो उडतच नाहीए... आणखी वाचा Subscribe to Notifications