पत्नीनं नवं सिम कार्ड घेतलं..
पतीला सरप्राईज देण्यासाठी ती किचनमध्ये गेली..
तिथून तिनं पतीला कॉल केला...
पत्नी- कसा आहेस जानू..?
पती- डार्लिंग मी मजेत... नंतर कॉल करतो हा.. ती महामाया किचनमध्ये आहे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 17:35 IST
पत्नीनं नवं सिम कार्ड घेतलं..
पतीला सरप्राईज देण्यासाठी ती किचनमध्ये गेली..
तिथून तिनं पतीला कॉल केला...
पत्नी- कसा आहेस जानू..?
पती- डार्लिंग मी मजेत... नंतर कॉल करतो हा.. ती महामाया किचनमध्ये आहे...