Marathi Joke : बायको नवऱ्याला लाडानं विचारते... By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 13:57 ISTहसा पोट धरुन...Marathi Joke : बायको नवऱ्याला लाडानं विचारते...बायको (लाडाने) : आज जेवण कसं झालं आहे ते सांगा...नवरा : तू पण ना…भांडणासाठी कारणं शोधत असतेस. आणखी वाचा Subscribe to Notifications