चंगू : बॉस! एक विचारू? तुम्ही ऑफिसमध्ये केवळ लग्न झालेल्या
व्यक्तीलाच का नोकरीवर ठेवता?
बॉस : कारण त्यांना अपमान सहन करण्याची सवय झालेली असते...
आणि
त्यांना घरी जायचीदेखील घाई नसते.
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 15:44 IST
चंगू : बॉस! एक विचारू? तुम्ही ऑफिसमध्ये केवळ लग्न झालेल्या
व्यक्तीलाच का नोकरीवर ठेवता?
बॉस : कारण त्यांना अपमान सहन करण्याची सवय झालेली असते...
आणि
त्यांना घरी जायचीदेखील घाई नसते.