चंटू बंटूला सांगत असतो….
कोण म्हणतं बायका आपली चूक कबूल करत नाहीत.
माझी बायको रोज तिची चूक कबूल करते.
म्हणते…
“चूक झाली तुमच्याशी लग्न केलं.”
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 16:10 IST
चंटू बंटूला सांगत असतो….
कोण म्हणतं बायका आपली चूक कबूल करत नाहीत.
माझी बायको रोज तिची चूक कबूल करते.
म्हणते…
“चूक झाली तुमच्याशी लग्न केलं.”