मुलगा - आज पुन्हा वांग्याची भाजी… मी हॉटेलला जातोय जेवायला
वडील - चप्पल कुठाय माझी?
मुलगा - सॉरी बाबा घरातच जेवतो…
वडील - चप्पल आण चुपचाप, मी पण येतोय तुझ्यासोबत…
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 09:32 IST
मुलगा - आज पुन्हा वांग्याची भाजी… मी हॉटेलला जातोय जेवायला
वडील - चप्पल कुठाय माझी?
मुलगा - सॉरी बाबा घरातच जेवतो…
वडील - चप्पल आण चुपचाप, मी पण येतोय तुझ्यासोबत…