चंगूला मंगूचा फोन येतो…
मंगू : तुझा लग्नाचा वाढदिवस कधी आहे?\
चंगू : भांडीच घासतोय!
भांड्यावर तारीख लिहिली आहे.
थांब! बघून सांगतो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 16:47 IST
चंगूला मंगूचा फोन येतो…
मंगू : तुझा लग्नाचा वाढदिवस कधी आहे?\
चंगू : भांडीच घासतोय!
भांड्यावर तारीख लिहिली आहे.
थांब! बघून सांगतो!