नवरा: आज भाजीत थोडं मीठ जास्त वाटतंय!बायको: मीठ बरोबर आहे, भाजीच कमी पडलीये,सांगितलं होतं ना जास्त आणायला
Marathi Joke : अगं भाजीत मीठ जास्त वाटतंय....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 16:37 IST