मुलगी: जर मी मेले, तर तू काय करशील….???मुलगा : मी पण मरुन जाईन…!मुलगी (लाडात येऊन) : पण का..??मुलगा :- तुझ्या नादातएवढी उधारी झालीये की फेडणं मुश्कील आहे….!!
Marathi Joke : जर मला काही झालं तर काय करशील...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 18:19 IST