नवरा-बायको एकमेकांना कोडी घालत होते..
नवरा- अशी कोणती वस्तू आहे जी ओढल्यावर लहान होते..?
बायको बराच वेळ विचार करते.. पण तिला उत्तर देता येत नाही...
नवरा- येतंय का उत्तर..?
बायको- नाही... तुम्हीच सांगा...
नवरा- सिगारेट....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 16:43 IST