बाई – हा टीव्ही कितीचा आहे...?
टीव्हीवाला – ५५००० रुपयांचा…बाई – अरे हा तर फार महाग आहे!असं तर काय खास आहे या टीव्हीमध्ये..टीव्हीवाला – लाईट गेले तर हा टीव्ही आपोआप बंद होऊन जातो...
बाई – ओह, तर पॅक करा मग…
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 15:54 IST