बायको- अहो ऐका ना....
तुम्हाला वाढदिवसाला काय गिफ्ट हवं..?
नवरा- तू मला आदर दे.. तेच पुरेसं आहे...
बायको- नाही.. मी तर गिफ्टच देणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 17:20 IST
बायको- अहो ऐका ना....
तुम्हाला वाढदिवसाला काय गिफ्ट हवं..?
नवरा- तू मला आदर दे.. तेच पुरेसं आहे...
बायको- नाही.. मी तर गिफ्टच देणार...