मतदार – तुम्ही जी ही बोटाला शाई लावणार आहात,
ती किती दिवसात पुसून जाईल…
अधिकारी – दीड ते दोन महिन्यांनी…
मतदार (डोके पुढे करत) – थोडी माझ्या डोक्याला पण लावता का,
डाय केल्यावर ते फक्त सात आठ दिवसच टिकतं…
अधिकारी अजून डोकं धरुन बसलाय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 16:28 IST