जुन्या जमान्यातला 1 रुपया म्हणजे आताचे 100 रुपये
तसेच, आमचे तेव्हाचे 10 वीचे 40% म्हणजेच
आताचे 96.70% समजावेत आणि
.
.
.
.
.
.
.
.
आमच्याबद्दलचा आदर कायम ठेवावा!!
- अखिल भारतीय काठावर पास होणारी संघटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 10:45 IST
जुन्या जमान्यातला 1 रुपया म्हणजे आताचे 100 रुपये
तसेच, आमचे तेव्हाचे 10 वीचे 40% म्हणजेच
आताचे 96.70% समजावेत आणि
.
.
.
.
.
.
.
.
आमच्याबद्दलचा आदर कायम ठेवावा!!
- अखिल भारतीय काठावर पास होणारी संघटना