चंगू : बायकोशी भांडून नव्हे, तर हसून तिचं मन जिंकायचं.
(मंगू घरी येऊन प्रयत्न करू लागतो.)
बायको : आजकाल तुम्हाला खूप हसायला येतंय?
तुमचं हसण्याचं भूत एकदा उतरवायला लागेल असं दिसतय.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 16:55 IST