पोस्टमॅन : अहो काका... तुमचा पत्ता नीट देत जा....
तुमच्यापर्यंत पार्सल आणण्यासाठी मला बराच वेळ वणवण फिरावं लागलं.
काका : कशाला वणवण केलीस रे बाळा,
पोस्टानं पाठवून द्यायचं होतंस की....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 17:08 IST
पोस्टमॅन : अहो काका... तुमचा पत्ता नीट देत जा....
तुमच्यापर्यंत पार्सल आणण्यासाठी मला बराच वेळ वणवण फिरावं लागलं.
काका : कशाला वणवण केलीस रे बाळा,
पोस्टानं पाठवून द्यायचं होतंस की....