नवरा एकदा पार्टीहून रात्री उशिरा घरी येतो..
बायको हातात झाडू घेऊन समोर उभी दिसते...
नवरा : किती काम करशील? रात्रीचे दोन वाजलेत, झोपायचं नाहीये का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 13:59 IST