नवरा- काल तू मला झोपेत शिव्या देत होतीस....
बायको - तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय...
नवरा - कसला गैरसमज..?
बायको - हेच की मी झोपेत होते म्हणून..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 16:35 IST
नवरा- काल तू मला झोपेत शिव्या देत होतीस....
बायको - तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय...
नवरा - कसला गैरसमज..?
बायको - हेच की मी झोपेत होते म्हणून..