बायको- अहो... सांगा ना...
आपण कुठे चाललोय नक्की..?
नवरा- लाँग ड्राईव्हला...
बायको- मग तुम्ही मला आधी का नाही सांगितलं..?
नवरा- मला पण आताच कळलंय..
कारचे ब्रेक फेल झाल्यावर..
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 17:43 IST
बायको- अहो... सांगा ना...
आपण कुठे चाललोय नक्की..?
नवरा- लाँग ड्राईव्हला...
बायको- मग तुम्ही मला आधी का नाही सांगितलं..?
नवरा- मला पण आताच कळलंय..
कारचे ब्रेक फेल झाल्यावर..