नवरा-बायकोचं प्रचंड भांडण झालं.. हमरीतुमरी झाली..
बायको प्रत्येक वाक्याला प्रत्युत्तर देऊ लागली.. ते ऐकून नवरा संतापला...
नवरा- अगं जा ग जा.. तू माझं काय वाकडं करणार..?
तेव्हापासून नवऱ्याचा मोबाईल मिळत नाहीए...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 16:53 IST