पती प्रवचनावरून परतला अन् त्यानं बायकोला थेट उचलूनच घेतलं...
पत्नी- अहो काय करताय..? प्रवचनावरून आलात ना..? गुरुजींनी काय सांगितलं..?
पती- गुरुजी म्हणाले, आपली दु:ख आपणच उचलायची...!!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 15:59 IST