डॉक्टर - तुमचा दात कसा काय तुटला?
पेशंट - तिळाचा लाडू खाल्ला होता.
बायकोनं बनवलेला तो!
डॉक्टर - कडक होता तर नव्हता ना खायचा!
पेशंट - मग माझे ३२ दात तुटले असते!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 16:24 IST
डॉक्टर - तुमचा दात कसा काय तुटला?
पेशंट - तिळाचा लाडू खाल्ला होता.
बायकोनं बनवलेला तो!
डॉक्टर - कडक होता तर नव्हता ना खायचा!
पेशंट - मग माझे ३२ दात तुटले असते!