ग्राहक – उंदीर मारण्याचे एक औषध द्या.
दुकानदार – घरी नेणार का?
ग्राहक (चिडून) – नाही, उंदीर खिशात घेऊन आलो आहे,
इथेच खाऊ घालतो त्यांना.
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 16:41 IST
ग्राहक – उंदीर मारण्याचे एक औषध द्या.
दुकानदार – घरी नेणार का?
ग्राहक (चिडून) – नाही, उंदीर खिशात घेऊन आलो आहे,
इथेच खाऊ घालतो त्यांना.