चिंटू : अरे, गाडीचा स्पीड एवढा का वाढवलास?
गंपू: ब्रेक फेल झालाय.
काही अपघात व्हायच्या आत घरी पोहोचूया एकदाचं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 16:34 IST