विज्ञानाचा तास चालू असतो.
गुरुजी झंप्याला विचारतात…
गुरुजी - झंप्या सांग पाहू साखर ही आपली 'शत्रू' का असते?
झंप्या - कारण तिला हिंदीत 'चिनी' म्हणतात आणि
ती विरघळली की तिचा 'पाक' होतो!गुरुजी कायमचे सु्ट्टीवर गेलेत....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 15:32 IST